लहुजी शक्ती सेना माण तालुका अध्यक्ष.पै.पवन तुपे.(दादा) यांनी आपल्या गावातील गावकऱ्यांना काळजी घेण्याचे आवाहन केले.


माण:-(सुरज घोलप)
             जगभरात कोरोनाचं सुरू असलेलं थैमान, देशात कोरोना रुग्णांची वाढत असलेली संख्या.तसेच भारतात सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रात आहे.या पार्श्वभूमीवर " माण"   येथील    लहुजी शक्ती सेना माण तालुका अध्यक्ष.पै.पवन तुपे.(दादा). यांनी आपल्या गावातील गावकऱ्यांना काळजी घेण्याचे आवाहन केले.तसेच अफवावर विश्वास ठेऊ नका.स्वच्छता राखा काळजी घ्या.सर्वानी मास्क व वेळेवर हात स्वछ साबनाने धुवावे लहान मुलांची काळजी घ्या वयस्कर लोकांच्यावर पण लक्ष ठेवा बाहेर कुठ ही फिरु नये यांची दक्षता घ्यावी.स्वःतची काळजी घ्या. खोकताना नाकावर रुमाल धरा. हस्तांदोलन करु नका. साबणाने हात स्वच्छ धुवा. सॅनिटाईजरने हात साफ करा. आपल्या मुलांची काळजी घ्या. प्रशासनाला सहकार्य करा. कृपया घरातून बाहेर पडू नका.असे काळजी घेण्याचे आवाहन लहुजी शक्ती सेना माण तालुका अध्यक्ष.पै.पवन तुपे.(दादा). यांनी केले.