पब्जी खेळ खेळण्याऱ्या नी सावधान

पब्जी खेळ खेळ खेळून एका तरुणांच्या आयुष्याचा खेळ झाला.आताची तरुणाई पब्जी गेम च्या एवढि  अधीन झाली आहे. की त्यांना पब्जी शिवाय काहीही सुचत नाही.

कोल्हापूर मधील एक तरूण पब्जी गेम च्या एवढ्या अधीन झाला होता की आता पब्जी गेम मधील भाषा च बोलू लागला आहे त्यामुळे त्याला दवाखान्यात उपचारासाठी भरती केले आहे.