तासगाव को ऑफ क्रेडिट सोसायटीच्या संचालकपदी संतोष जाधव यांची निवड. 


तासगाव:-
                तासगाव येथील तासगाव को ऑफ क्रेडिट सोसायटी तासगाव च्या संचालक पदी हातनूर गावचे श्री. संतोष जाधव यांची एकमताने निवड करण्यात आली.
            श्री. संतोष जाधव यांनी  "फॅशन कॉर्नर " या आपल्या कापड दुकानाच्या मध्यमातुन तासगाव मध्ये एक  नवीन ओळख निर्माण केली आहे.एक अत्यतं चांगले व्यक्तीमत्व असलेले श्री. संतोष जाधव यांची निवड संचालक म्हणून झाली.
          यावेळी तासगाव को ऑफ क्रेडिट सोसायटी चे चेअरमन व व्हायस चेअरमन व संचालक उपस्थित होते.त्यांनी त्यांचे गुलाबपुष्प   देऊन अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.