॥ आजचे राशिभविष्य ॥
मेष- बडी बडी मंडळी येतील.
वृषभ- अचानक प्रकरणांना अनुकूल वळण मिळेल.
मिथुन- चंद्र-शनि युती दबाव निर्माण करते.
मिथुन- चंद्र-शनि युती दबाव निर्माण करते.
कर्क- शासकीय प्रकरणे निकालात काढता येतील.
सिंह- अपरिचित प्रसंगांनी विचलित होऊ नका.
कन्या- यशस्वी प्रयोगातून उत्साह वाढेल.
तूळ- वाद संघर्षापर्यंत घेऊन जाऊ नका.
वृश्चिक- सफल प्रसंग विश्वास निर्माण करतील.
धनु - कार्यचक्र वेगाने फिरवत ठेवता येतील.
मकर- 'कराल ती पूर्व असा शुभ दिवस.
मीन-सहकार्य सफलता सोपी करू शकेल.
0 Comments