कोरोना विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून. कराड नगरपालिकेने.    " शिवाजी स्टेडियम झोपडपट्टी  लक्ष्मी नगर.मध्ये औषध फवारणी केली.या वेळी,            नगरसेवक.प्रितम यादव.(दादा).व नगरपालिकेचे कर्मचारी व युवा.नेते लहुजी शक्ती सेना कराडशहराध्यक्ष सुरज घोलप.(बाबा).हे उपस्थित.होते.