कोरोनाच्यां प्राश्वभुमीवर जिंती गावातील ग्रामस्थांना तसेच बाहेरील ग्रामस्थांना अतीमहत्वाच्यां कामा शिवाय " जिंती" गावात येण्यास आणि बाहेर जाण्यास पुर्ण पणे बंदी
जिंती (कराड) : (सुरज बाबा घोलप )
"कोरोनाच्यां पाश्र्वभुमिवर शासनाच्यां संचार बंदीला प्रतिसाद देत जिंती गावातील ग्रामस्थांना तसेच बाहेरील ग्रामस्थांना अतीमहत्वाच्यां कामा शिवाय " जिंती" गावात येण्यास आणि बाहेर जाण्यास पुर्ण पणे बंदी केली आहे.
या वेळी जिंती गावचे सरपंच मा अशोक पाटील ,जिंती गावचे पोलिस पाटील, सावकर पाटील उपसरपंच,जयवंत शेवाळे,जिंती ग्रामपंचात सदस्य मा,राजेंद्र पाटील,श्रीकांत सांळुखे, जिंती गाव युंवा नेते मा, मेहूल आंबवडे हे उपस्थित होते.
0 Comments