धनगर समजावरील गुन्हे मागे घेणार संसदीय कामकाज मंत्री मा. अनिल परब यांची घोषणा
मुंबई:-
आरक्षणासाठी लढणाऱ्या इतर समाजाच्या अंतराप्रमाणे धनगर समाजाच्या आरक्षण आंदोलनामध्ये गंभीर गुन्हे वगळता इतर गुन्हे मागे घेण्याची घोषणा संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी सोमवारी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला केली.
विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या दरम्यान प्रलंबित धनगर आरक्षण आणि इतर समाजाच्या आरक्षणाचा आंदोलन यावेळी दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यात आले होते. मग धनगर समाजाचा विचार का करण्यात येत नाही असा प्रश्न आमदार रामहरी रुपनवर यांनी प्रश्नोत्तराच्या तासाला विचारला त्यावर अनिल परब यांनी ही घोषणा केली तसेच तिच्या अहवाल तयार असून त्यावर राज्याचे महाधिवक्ता यांच्याशी चर्चा सुरू चर्चा करूनच आरक्षणासंदर्भात पुढील सकारात्मक पावले उचलली जातील असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले सदर प्रश्नाशी संबंधीत आमदार आणि मंत्री सोबत बैठक घेण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले
0 Comments