उज्वल विद्या मंदिर हातनुर येथे इयत्ता दहावीचा निरोप समारंभ;डिजीटल क्लासरुम चे उद्घाटन.
हातनूर-उज्वल विद्या मंदिर हातनुर येथे इयत्ता दहावीचा निरोप समारंभ मोठया उत्सहात संपन्न झाला.व त्या निमित्ताने नवीन
डिजीटल क्लासरुम चे उद्घाटन करण्यात आले.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा.प्रकाश बापू खुजट व मा.श्री.विश्वास आण्णा पाटील हे उपस्थित होते.
प्रमुख मान्यवराच्या हस्ते डिजीटल क्लासरुम चे उद्घाटन करण्यात आले.आताच्या डिजिटल युगात डिजिटल क्लासरुम चे खूप महत्व अन्यन्य साधारण आहे.डिजिटल क्लासरुम मुळे विद्यार्थ्यांना कठीण संकल्पना समजण्यात मदत होणार आहे.जेणेकरून करून विद्यार्थ्यांच्या प्रगती मध्ये हातभार लागेल यासाठी नवीन डिजिटल क्लासरुम चे उदघाटन करण्यात आले.
0 Comments