तासगाव मध्ये बालाजी शोरूमला आग ; अग्निशामक दलाचे शर्तीचे प्रयत्न
तासगाव
तासगाव येथील तासगाव चिंचणी रोडवरील हिरो मोटरसायकल कंपनीचे किशोर पाटील यांच्या बालाजी शोरूम ला आचानक आग लागली. या शोरूम सुमारे 100 दुचाकी गाडी असल्याने ही आग तातडीने आटोक्यात आणण्यासाठी स्थानिक नागरिक व अग्निशामक दलाने शर्तीचे प्रयत्न केले.
आगीचे नेमके कारण समजू शकले नसले तरी ही आग शार्टसर्किट मुळे लागल्याची चर्चा घटना स्थळी सुरु होती.
आग शोरूम च्या आतल्या बाजूला लागल्यामुळे बाहेर बाहेरून फक्त धूर दिसत होता.आत मध्ये दुचाकी गाडी असल्यामुळे त्यातील पेट्रोल मुळे आणखी अनर्थ होऊ नये म्हणून तासगाव नगर पालिकेचे आग्निशामक दल शर्तीचे प्रयत्न करत आहे.
0 Comments