महाराष्ट्रात विधानसभेची आचारसंहिता लागू.



सांगली:-प्रतिनिधी
निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त सुनील अरोरा यांनी  आजपासून आचारसंहिता लागू केली.महाराष्ट्र व हरियाणा या दोन राज्यातील निवडणूक एका वेळी होणार आहेत.
मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी २८८ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम केला जाहीर
✅अधिसूचना - २७ सप्टेंबर
✅ नामनिर्देशन पत्र अंतिम मुदत- ४ ऑक्टोबर
✅ छाननी - ५ ऑक्टोबर
✅ माघार- ७ ऑक्टोबर
✅ मतदान- २१ ऑक्टोबर
✅ मतमोजणी- २४ ऑक्टोबर
महाराष्ट्र आणि हरियाणात एकाच टप्प्यात मतदान
- नामनिर्देशन अर्जांची सुरुवात - 27 सप्टेंबर
- अर्ज भरण्याची अंतिम मुदत - 4 ऑक्टोबर
- अर्जांची छाननी - 5 ऑक्टोबर
- अर्ज परत घेण्याची अंतिम मुदत - 7 ऑकटोबर
- मतदान - 21ऑक्टोबर
- निकाल - 24 ऑक्टोबर
मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी काही महत्वाच्या बाबी आहेत ?‌
> एकही कॉलम रिकामा राहिल्यास उमेदवारी अर्ज रद्द होईल.
> उमेदवारांना 28 लाख रुपये खर्चाची मर्यादा.
>निवडणुकांसाठी 1.8 लाख ईव्हीएमचा वापर
>महाराष्ट्रात दोन पर्यवेक्षक पाठवले जाणार.
>2 नोव्हेंबरआधी मतदानाची सर्व प्रक्रिया पूर्ण होईल.
>निवडणुकीसाठी खास सुरक्षा व्यवस्था तैनात करणार.
>निवडणूक खर्चाची निगराणी पर्यवेक्षक करतील.
>यंदा प्लास्टिकमुक्त निवडणुकीचा संकल्प.
>सर्व उमेदवारांनी शस्त्रास्त्रे जमा करणे बंधनकारक.
>उमेदवारांना गुन्ह्यांची माहिती देणंही बंधनकारक असेल.
>पैशांचा गैरवापर टाळण्यासाठी खास पथके.
>गडचिरोली, गोंदियासाठी विशेष सुरक्षा व्यवस्था असेल.
>महाराष्ट्रातील चेकपोस्ट आयोगाच्या नजरेखाली असतील.
>उमेदवारांना 30 दिवसांचा हिशेब द्यावा लागेल.
>ईव्हीएम, व्हीव्हीपॅट डबल लॉकमध्ये ठेवणार.
>विविध राज्यांत एकूण विधानसभेच्या 64 पोटनिवडणुका होणार आहेत

यामुळे महाराष्ट्रात दिवाळीपुर्वी सरकार स्थापन होणार असून.
त्यामुळे दिवाळीचे व निवडणूकीचे फटाके एकत्र वाजणार आहेत.