व्हॉट्स ऍपचे स्टेटस आता फेसबुकवरही करता येणार शेअर
व्हॉट्स ऍप हे लोकांचा एक आयुष्यातअविभाज्य घटक आहे. कारण लोक सकाळी उठल्या उठल्या व्हॉट्स चालू करतात.भारतात व्हॉट्स युजर्स ची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहेत.त्यामूळे व्हॉट्स अपने आपल्या युजर्ससाठी नवं कोरं आणि भन्नाट फीचर आणलं आहे. या फीचरद्वारे तुम्ही आपलं व्हॉट्स ऍप स्टेटस थेट फेसबुक मेसेंजरच्या स्टोरीजवर शेअर करू शकणार आहात. सुरुवातीला हे फीचर केवळ बीटा व्हर्जन युजर्ससाठी उपलब्ध करून देण्यात आलं होतं. पण हे दमदार फीचर आता सर्व युजर्संच्या फोनमध्ये अपडेट झालं आहे.
फेसबुक स्टोरीप्रमाणेच व्हॉट्स ऍपवर अपलोड केलेलं स्टेटस 24 तास दिसतं. या नवीन अपडेटमुळे तुम्हाला व्हॉट्स ऍप स्टेटस फेसबुकशी लिंक करता येणार आहे. पण व्हॉट्स ऍप स्टेटस डिलिट केल्यानंतरही फेसबुकवरील स्टेटस कायम राहिली, तिथलं स्टेटस डिलिट होणार नाही.

0 Comments