भीम आर्मी सातारा जिल्हा यांच्यावतीने तहसीलदार कराड यांना निवेदन देण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाँक डाऊन पाळण्यात आला आला त्यामुळे रिक्षा वाहतूक करणारे चालक व रिक्षांचे मालक यांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे .या पार्श्वभूमीवर शासनाने रिक्षा मालक व चालक यांना शासकीय सहाय्य करावे अशा मागणीचे निवेदन भीम आर्मीच्या वतीने कराड तहसीलदार अमरदीप वाकडे यांना देण्यात आले .यावेळी भीम आर्मीचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख जावेद नायकवडी, सातारा जिल्हाध्यक्ष संतोष थोरवडे, जावेद मोमीन, मुसा शेख ,अध्यक्ष धर्मवीर संभाजी राजे रिक्षा युनियन.
0 Comments