16 मे ते 18 मे पर्यंत हातनूर पूर्णतः लॉकडाऊन
हातनूर: (शशिकांत भोरे)
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर तासगाव तालुक्यातील हातनूर गावातील गावकऱ्यांनी नवीन व्यक्तींना गावात नो एंन्ट्री केली आहे. घराबाहेर न जाणं, सतत हात धुणे, सॅनीटायझरचा वापर करणे यासह इतर सुचना दिल्या जात आहेत.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभुमीवर शहरी भागासोबतच ग्रामीण भागातही खबरदारीच्या उपाय योजना हाती घेतल्या जात असून तासगाव तालुक्यातील हातनूर गावकऱ्यांनी नवीन व्यक्तींना गावात नो एंन्ट्री केली आहे.तसेच गाव पुढील 3 दिवस बंद राहणार आहे याबाबतचा निर्णय शुक्रवारी गावकऱ्यांच्या बैठकीत झाला आहे.राज्यात कोरोना विषाणूच्या पार्श्वभुमीवर सर्वत्र खबरदारीच्या उपाय योजना हाती घेतल्या जात आहेत. घराबाहेर न जाणं, सतत हात धुणे, सॅनीटायझरचा वापर करणे यासह इतर सुचना दिल्या जात आहेत. या शिवाय गर्दीची ठिकाणं टाळण्याच्या सुचनाही दिल्या जात आहेत.

गावात कोरोनाच्या पार्श्वभुमीवर खबरदारी घेतली जात आहे. त्यानंतर गावकऱ्यांची आज बैठक झाली. यावेळी कोरोनासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना सांगण्यात आल्या. गाव 16 मे 18 मे पर्यंत पूर्णतः लॉकडाऊन करण्यात आले असून तसेच गावात नवीन व्यक्तींना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. गावातून बाहेरगावी जाणाऱ्या व्यक्तींना ग्रामपंचायतीच्या रजिस्टरला नोंद करूनच बाहेरगावी जायचे आणि परत आल्यानंतर त्याची नोंद करणं बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच गावात प्रवेश करतांना हात धुऊनच प्रवेश करण्याच्या सुचनाही देण्यात आल्या आहेत.
0 Comments