कराड:इम्रान मुल्ला
           येथील वाहतूक शाखेचे पोलीस मा मनोज शिंदे मा मोरे मा कुलदीप कोळी   मा खाडे यांनी दातृत्व दाखवत गोरगरीब गरजू नागरिकांना स्वतःच्या पगारातून धान्याचे वाटप केले खाकी वर्दी मधील माणुसकीचे दर्शन यावेळी दिसून आले आहे तसेच मा मनोज शिंदे यांनी आपला एक दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीला देऊन एक चांगला संदेश समाजाला दिला आहे या त्यांच्या कार्याचे सर्व  स्तरावरून कौतुक होत आहे तसेच गोरगरीब नागरिकांनी त्यांचे आभार मानले आहे.