आमणापूर गावात कोरोना व्हायरस विरोधात जनजागृती
आमणापूर: सिद्धार्थ कुरणे
करोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी जगभरातील देशांमध्ये विविध उपाययोजना राबवल्या जात आहे.
भारतातही करोनाचा संसर्ग वेगाने पसरत आहे.
यामुळे संपूर्ण देशच लॉकडाऊन करण्यात आला आहे. आपला सांगली जिल्हा ही लॉकडाऊन केला आहे. तरीही ग्रामीण भागात नागरिक गांभीर्याने घेत नाहीत म्हणून आमणापूर गावचे युवानेते मा.वैभव दादा उगळे स्वतः रस्त्यावर उतरून कोरोना विषाणू विषयी स्पीकर वरून जनजागृती करीत आहेत.नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे व स्वतःची व कुटुंबाची काळजी घेण्याचे आवाहन करीत आहेत
0 Comments