स्वर्गीय.लोकनेते मा. हणमंतराव पाटील साहेब यांची पुण्यतिथी साजरी
विटा येथील मा.लोकनेते हणमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित, आदर्श पब्लिक स्कूल स्टेट बोर्डमध्ये स्वर्गीय लोकनेते मा.हणमंतराव पाटील साहेब यांची 21 वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका अंजुम बागवान मॅडम व पवार सर, शिवाजी सर यांनी मा.लोकनेते हणमंतराव पाटील साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन केले.याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक व इतर कर्मचारी उपस्थित होते.
0 Comments