आदर्श पब्लिक स्कूल स्टेट बोर्डाच्या विद्यार्थ्यांचे रोलबाॅल स्पर्धेत यश
विटा:-12
क्रीडा व युवक सेवा संचनालय पूणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद सांगली यांच्यावतीने घेण्यात आलेल्या रोलबाॅल या स्पर्धेत आदर्श पब्लिक स्कूल च्या मुलां मुलीनी सुयश संपादन केले या 17 वर्षे वयोगटातील मुलीनी व्दितीय क्रमांक पटकाविलाखेळाडूंची नावे पुढीलप्रमाणे:-अंजली जाधव. साक्षी निकम. साक्षी मोरे. साक्षी शेळके. श्रुति पाखरे. बेलाश्री पवार. प्रियांका हरूगडे. पूर्वा थोरात. नम्रता जाधव. गौरी सुर्वे. सुहानी काटकर.तर तसेच 17 वर्षे मुलांनी तृतीय क्रमांक पटकाविलानावे पुढीलप्रमाणे :-अबू बाकर मुल्ला. अहमदराज शिकलगार. निखिल जाधव. प्रतिक शिंदे. राहुल पाटील. वैभव सुर्वे. शुभम जाधव. ओंकार पाटील रोहन जाधव या सर्व खेळाडूंचा स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. अंजुम बागवान (मॅडम ) यांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आलाया स्पर्धेत सहभागी खेळाडूंना स्कूलचे क्रीडा शिक्षक मा श्री संजय गायकवाड सर व श्री साई स्केटिंग अकॅडमीचे प्रशिक्षक मा. विकास चव्हाण सर यांचे मार्गदर्शन लाभले
0 Comments